Covishield 
पुणे

"कोव्हिशिल्ड'ची आजपासून तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या "कोव्हिशिल्ड' लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी मंगळवारपासून (ता. 22) ससून रुग्णालयात सुरू होणार आहे. सात स्वयंसेवकांना ही लस देणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"कोव्हिशिल्ड' लशीची देशातील दुसऱ्या टप्प्यातील पहिली मानवी चाचणी पुण्यात झाली. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरवात होत आहे. याबद्दल बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, ""तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीची लस देण्यासाठी सात स्वयंसेवकांची स्वॅब तपासणी आणि प्रतिपिंडे (अँटिबॉडिज्‌) याची तपासणी केली आहे. त्याचे अहवाल मिळाल्यानंतर उद्या त्यांना तिसऱ्या टप्प्यातील पहिली लस देण्यात येईल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या टप्प्याच्या निष्कर्षावर सरकारने मान्यता दिल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुमारे दीड हजार स्वयंसेवकांना देणार आहे. कोव्हिशिल्ड लस ही "ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी'ने शोधले आहे. ती "सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'ने उत्पादित केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT