Covishield 
पुणे

कोव्हीशील्डचे लसीकरण आज बंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शासनाकडून महापालिकेला कोव्हीशील्ड लसीचा पुरवठा झालेला नसल्याने उद्या (सोमवारी) लसीकरण केंद्र बंद असणार आहेत. तर कोव्हॅक्सीनचे सहा ठिकाणी लसीकरण सुरू असणार आहे.

केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ६२ हजार कोव्हीशील्ड लस महापालिकेला दिली होती. त्याद्वारे दोन दिवस शहरात लसीकरण करण्यात आले. मात्र, त्यानंतर लस पुरवठा झालेला नसल्याने सोमवारी लसीकरण केंद्र बंद असतील. लस उपलब्ध झाल्यास मंगळवारचे नियोजन केले जाईल, असे महापालिका प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.

कोरोना आकडेवारी

  • पुणे शहर ---- २५६

  • पिंपरी चिंचवड ---- १९०

  • जिल्हा परिषद कार्यक्षेत्र ---- ४९२

  • नगरपालिका क्षेत्र ---- ४८

  • कॅंटोन्मेंट बोर्ड ----- ०९

  • पुणे जिल्हा एकूण ----- ९९५

  • आजचे एकूण कोरोनामुक्त ---- १२५६

  • आजचे मृत्यू ---- १६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT