marijuana addiction esakal
पुणे

Crime News : पुणे-सोलापूर महामार्गावर ६३ लाखांचा गांजा जप्त, पुणे कस्टमची कारवाई

कस्टमच्या पथकाने २११ किलो गांजासह ट्रक असा सुमारे ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी परिसरात गांजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६३ लाखांचा २११ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आंध्र प्रदेशातून गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार कस्टमच्या पुणे येथील पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर बोरमणी गावाजवळ संशयित ट्रकची तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये गांजा ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले.कस्टमच्या पथकाने २११ किलो गांजासह ट्रक असा सुमारे ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक अभिषेक सिंग, अधीक्षक सुशांत त्यागी, निरीक्षक विनोद कुमार, रजत कुमार, जितेंद्र मीना, आशिष आवटी आणि विराज ढोकले यांनी ही कारवाई केली

कस्टमच्या पथकाने २११ किलो गांजासह ट्रक असा सुमारे ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुणे कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक अभिषेक सिंग, अधीक्षक सुशांत त्यागी, निरीक्षक विनोद कुमार, रजत कुमार, जितेंद्र मीना, आशिष आवटी आणि विराज ढोकले यांनी ही कारवाई केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT