crime news india beating friend Fighting among prisoners at Yerawada Jail Sakal
पुणे

पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी

मित्राला मारल्याच्या कारणावरुन दगडाने मारहाण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मित्राला मारहाण केल्याच्या कारणावरून दोन कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार नुकताच येरवडा कारागृहात घडला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ( ता 1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय शामराव सोनवणे  ऊर्फ पपड्या (वय २४ रा. गेरवाई, जि. बीड ) याने फिर्याद दिली आहे.

त्यावरुन पोलिसांनी मुकुल रेवणसिद्ध कांबळे आणि सुशांत सुरेश शिंदे (दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २९ जूनला सकाळी साडेसात वाजता कारागृहाच्या आवारात घडला. सोनवणे तसेच आरोपी कांबळे व शिंदे येरवडा कारागृहात कैदेत आहेत. सोनवणे सकाळी आंघोळीसाठी गेला असताना मुकुल व सुशांत यांनी तू आमच्या मित्राला का मारले? असे विचारत त्याला बेदम मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT