Crime News pune police raid Gutkha sellers 22 arrested health drugs  esakal
पुणे

Crime News : गुटखा विक्रेत्यांवर छापे, २२ जणांना अटक

आरोग्यास घातक गुटखा, सुगंधी सुपारी आणि पानमसाला विक्रेत्यांवर पुणे पोलिसांनी मोहीम सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आरोग्यास घातक गुटखा, सुगंधी सुपारी आणि पानमसाला विक्रेत्यांवर पुणे पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. शहरात गुटख्याचा साठा केलेली गोदामे आणि विक्रेत्यांवर पोलिसांनी छापे टाकून तीन लाखांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी ३२ जणांवर गुन्हा दाखल करुन २२ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी शहरातील फरासखाना, डेक्कन, शिवाजीनगर, समर्थ, सहकारनगर, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, वारजे, उत्तमनगर, कोथरुड, सिंहगड, चतु:श्रृंगी, चंदननगर, विमानतळ, येरवडा, विश्रांतवाडी, मुंढवा, लोणी काळभोर, हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्या आणि साठा करुन ठेवणाऱ्यांवर गुरुवारी (ता.२) छापे टाकले. या कारवाईत दोन लाख ९७ हजार रुपयांचा गुटखा जप्त करून २२ जणांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: असं कसं झालं? सोन्या-चांदीचे भाव एवढे का घसरले? जाणून घ्या नवे दर

Latest Marathi News Live Update : मतदानाची वेळ संपूनही मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा

बापरे! एवढं मोठं मंगळसूत्र... अखेर शंभूराजची झाली प्राजक्ता; कन्यादानावेळी नवरीबाईला कोसळलं रडू; रॉयल लूकवर चाहते फिदा

AI Revolution in Fetal Medicine: फीटल मेडिसिनमध्ये एआयची क्रांतिकारी कमाल; आता गर्भातील बाळावरही उपचार शक्य

Mumbai News: ३ दिवसांत स्पष्टीकरण नाही तर काम थांबवणार! बुलेट ट्रेन प्रकल्पावर संकट; दोन कंत्राटदारांना महापालिकेची नोटीस, कारण...

SCROLL FOR NEXT