drink.jpg 
पुणे

आता दारू संपते की काय, अन् मग झाली बाणेर-बालेवाडी परिसरात एकच गर्दी 

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी : बाणेर-बालेवाडी या परिसरात लॉकडाऊनचे नियम शिथिल करून मदय दुकाने आजपासून सुरु होतील असे सांगण्यात आले होते. त्यामुळे सकाळी दुकान उघडण्यापूर्वीच येथे नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या. त्याचबरोबर पेट्रोल पंपावरचे इंधन खरेदीसाठी नागरिकांनी बरीच गर्दी केली.

काही ठिकाणी नियमांचे पालन केले तर काही ठिकाणी उल्लंघन होताना दिसले. जीवनावश्यक दुकानं व्यतिरिक्त इतर दुकाने आजही बंद होती. आजपासून मदय दुकाने उघडणार असे जरी सांगितले तरी दुपारपर्यंत कोणतेही दुकान उघडले नव्हते.

कोरोनाशी संबंधित पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, मद्यविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना तसे आदेश मिळाले नव्हते. दुपारी जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानंतर ही दुकाने उघडण्यात येणार आहेत, अशी माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी दिली. नागरिक मद्य दुकानासमोर गर्दी करत होते, ते पाहून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो की काय अशी भीती सामान्य माणसे व्यक्त करत   आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

Balbharati : बालभारतीकडून गणितातील चुका मान्य; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; दुरुस्तीची ग्वाही

SCROLL FOR NEXT