पुणे

कासारसाई धरणावर गर्दी

सकाळवृत्तसेवा

सोमाटणे - कासारसाई धरणात भिजण्याचा, कुसगाव, पाचाणे डोंगरदऱ्यातील जंगलातून फिरण्याचा आनंद, डोंगर उतारावरून वाहणारे पाणी, दऱ्याखोऱ्यांतून फिरताना ऐकू येणारा पक्ष्यंचा किलबिलाट याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गेल्या दोन वर्षांपासून कासारसाई धरण परिसराला अधिक पसंती आहेत. तथापि, एकूण पर्यटकांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठे असल्याने, बेशिस्तीही वाढत असल्याचे चित्र आहे. त्याला लगाम घालण्याची आवश्‍यकता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

कासारसाई धरण हिंजवडीपासून जवळ असल्याने वेळ मिळेल तेव्हा आयटीयन्स धरणावर पर्यटनासाठी येतात. बुधवारपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणातील बोटिंगची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे पर्यटकांची धरणावरील गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. पाठोपाठ बेशिस्तीही दिसू लागली आहे. त्याला आळा घालण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढे यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: ज्ञानेश कुमार हे माफिया आहेत- संजय राऊत

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT