CSIR NET  sakal media
पुणे

CSIR Net : सीएसआयआर नेट पुढे ढकलली

राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे (एनटीए) शुक्रवारी या संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट (यूजीसी नेट) परीक्षेनंतर आता सीएसआयआर नेट परीक्षाही रद्द झाली आहे. येत्या २५ ते २७ जून दरम्यान होणारी सीएसआयआर नेट आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे (एनटीए) शुक्रवारी या संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ‘नीट’ आणि यूजीसी ‘नेट’ परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणामुळे एनटीए वादात सापडली आहे. यूजीसी नेटचा पेपर ‘डार्क नेट’वर आढळल्याने २४ तासांच्या आत ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सायबर सुरक्षेपासून पेपरफुटी पर्यंत विविध प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. परीक्षा पद्धतीतील कच्चे दुवे आणि दुबळ्या यंत्रणेचा परिणाम परीक्षेच्या आयोजनावर होत असून, विद्यार्थ्यांच्या करिअरवर त्याचा दुष्परिणाम होत आहे. सीएसआयआर नेट पुढे ढकलताना एनटीएने नव्या तारखे संदर्भात कोणतीच घोषणा केलेली नाही. लॉजिस्टीक समस्येमुळे परीक्षा पुढे ढकलत असून, विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT