night curfew sakal
पुणे

पुणे : शहरात रात्री अकरा वाजल्यानंतर संचारबंदी

शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, जमावबंदीचे आदेश लागू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात रात्री अकरा वाजल्यानंतर संचारबंदीचे (curfew) आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. (curfew the pune city eleven o clock at night)

शहरातील दुकाने रात्री आठ तसेच उपाहारगृहे रात्री दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास शासनाने मुभा देण्यात आली आहे. सोमवारी ( ऑगस्ट) रात्री अकरानंतर शहरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत रात्री अकरा ते पाच पहाटेपर्यंत संचारबंदीचे आदेश कायम राहणार आहे.

शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी, जमावबंदीचे आदेश लागू आहेत. जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल, असे सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT