पुणे - गृहिणींनो, आता पितृपंधरवड्यामध्ये लागणाऱ्या भाजीच्या चिंतेचं विसर्जन करा. कारण खास आग्रहास्तव सेव्हन मंत्राची कस्टमाइज्ड भाजीपाला व फळपुरवठा सेवा सुरू झाली आहे. घरबसल्या हवी ती भाजी निवडून तजेलदार मेजवानीचा आस्वाद यानिमित्ताने चाखता येत आहे. रविवारसाठीची बास्केट बुकिंग शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत करता येणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सोबतच एक्झॉटिक बास्केटसुद्धा
आरोग्याची काळजी घेतल्यास दवाखान्याच्या फेऱ्या वाचवता येतात, असा सल्ला अनेकदा तज्ज्ञांकडून दिला जातो. नेमकी हीच बाब ओळखून सेव्हन मंत्राने ‘एक्झॉटिक व्हेजिटेबल्स बास्केट’ (Exotic vegetable basket) सादर केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक गुरुवारी ही बास्केट घरपोच केली जाणार आहे. या बास्केटमध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, बेबी कॉर्न, झुकिनी, चेरी टोमॅटो, इटालियन बेसिल, आइसबर्ग (लेट्युस), रेड व यलो बेलपेपर या आठ भाजीप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
www.sevenmantras.com या वेबसाइटला भेट देऊन, ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्स बास्केट बुक करता येईल. दर गुरूवारी ही बास्केट घरपोच केली जाणार आहे.
टाटा टी गोल्ड मिक्श्चर चहा मिळणार मोफत
या कस्टमाइज्ड सेवेत किमान ३५० रुपयांच्या ऑर्डर बुकिंगवर २०० ग्रॅम वजनाचा आणि किमान ७५० रुपयांच्या खरेदीवर ५०० ग्रॅम वजनाचा टाटा टी गोल्ड मिक्श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे.
सेव्हन मंत्राचे अँड्रॉइड ॲपसुद्धा
आता सेव्हन मंत्राचे अँड्रॉइड ॲपसुद्धा सुरू झाले आहे, त्यामुळे बुकिंग करणेही सोपे झाले आहे. आजच गुगल प्ले स्टोअरमधून Sevnmantras चे ॲप्लिकेशन डाउनलोड करा.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.