DSK Collage Sakal
पुणे

डी. एस. के कॉलेजला सुमारास भीषण आग

मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर - पुणे-सोलापूर महामार्गावर फुरसुंगी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या डी. एस. के इंटरनॅशनल स्कूल ऑफ डिझाइन या कॉलेजला आज बुधवारी (ता. २२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तर आगीचे लोट तब्बल ५ किलोमीटर अंतरावरून दिसत असून हडपसर पोलीस पथक व अग्निशमन दलाचे पथक तात्काळ सदर ठिकाणी दाखल झाले आहे.

मागील काही दिवसांपासून डी. एस. के इंटरनॅशनल स्कूल ऑफ डिझाइन कॉलेज बंद आहे. कॉलेज बंद असल्याने या ठिकाणी असणाऱ्या किमतीच्या वस्तू, बंद असलेल्या गाड्यांचे पार्ट चोरून नेहल्याचे दिसून येत आहे. त्यातच हडपसर पोलिसांनी चोरी करण्यासाठी आलेल्या ३ चोरट्यांना मंगळवारी (ता. २१) अटक केली आहे. यामुळे हि आग लागली कि लावली, याबद्दल सांशकता आहे. चोरट्यांनी आग असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT