पुणे

वाचक पत्र ः धोकादायक केबल्स हटवा

CD

‘केबल टाकल्या, आम्ही नाही पाहिल्या’ या मथळ्याची बातमी ‘सकाळ’ मध्ये वाचली. शहराच्या सौंदर्याला आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या लोंबकळणाऱ्या केबल्सकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत भूमिगत केबलिंगची योजना असूनही प्रत्यक्षात रस्त्यांवर धोकादायक केबलचे जाळे दिसते. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊनही कारवाई होत नाही, हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे स्पष्ट उदाहरण आहे. महापालिका प्रशासनाने अनधिकृत केबल्स तातडीने हटवाव्यात. नागरिकांना रस्त्यावर वावरताना सुरक्षित वातावरण निर्माण करावे. अन्यथा आणखी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- अनिल यादव, पिंपळे गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DJ वाल्यांनो लक्ष द्या! बेस-टॉपला हिरवा कंदील, ‘प्रेशर मिड’वर पोलिसांची नजर; पुण्यात गणेशोत्सवातील DJसाठी लवकरच नियमावली

Virender Sehwag Son: जसा बाप, तसा बेटा! आर्यवीरचा शॉट पाहून चाहत्यांना झाली विरेंद्र सेहवागची आठवण, Video Viral

Nalasopara Accident: भरधाव गाडीचा थरार; १६ वर्षांच्या मुलाने दोन महिलांना चिरडलं, एकीचा मृत्यू, एक गंभीर

ZP Schools Crisis: ‘मंत्र्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत शिकू द्या’; अभिजित दिपके यांचा औसा तालुक्यातील शाळांच्या दुरवस्थेवर सरकारला जाब

Chandra Grahan Horoscope 2026: कुंभ राशीत राहु-चंद्राची युती; चंद्रग्रहणामुळे 'या' राशींच्या आर्थिक अडचणी वाढणार? करिअर-आरोग्यावरही परिणाम...

SCROLL FOR NEXT