पुणे

दापवडीच्या जिल्हा बँक शाखेचे नूतन इमारतीत स्थलांतर

CD

जिल्हा बॅंकेच्या दापवडी शाखेचे स्थलांतर

हुमगाव, ता. ११ : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दापवडी (ता. जावली) येथील शाखेचे नूतन इमारतीत स्थलांतर करण्यात आले असून, या शाखेचे उद्‍घाटन दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रविकांत बेलोशे यांच्या हस्ते झाले.
या वेळी जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी आर. एल. निकम, वसुली अधिकारी एस. एस. निकम, विकास अधिकारी डी. के. दुर्गावळे, दीपक पारठे, शाखा अधिकारी अमर बोडके, ज्योती रांजणे यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
​या कार्यक्रमाला काटवली विकास सोसायटीचे अध्यक्ष शंकर पवार, रांजणी-घोटेघर सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र रांजणे, दापवडी सोसायटीचे अध्यक्ष बी. एल. रांजणे, गोपाळ बेलोशे, रमेश रांजणे, विलास पाटील, माजी सरपंच संतोष रांजणे, दिनकर शिंदे, रघुनाथ पवार, चंद्रकांत रांजणे, मधुकर रांजणे, अनिल रांजणे, विश्वास रांजणे, भरत रांजणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते. शाखा प्रमुख अमर बोडके यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संदीप गोळे व नितीन पोफळे यांनी आभार मानले.

00298
दापवडी : शाखा स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी रविकांत बेलोशे, या वेळी आर. एल. निकम, रमेश रांजणे आदी. (भाऊसाहेब जंगम ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : व्यवसायिक सिलेंडर बंदीमुळे हॉटेल व्यवसाय संकटात; हजारो कामगारांवर बेरोजगारीचं सावट

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT