Moong 
पुणे

दौंड तालुक्यात मुगाला मिळाला 'इतका' बाजारभाव; चार तालुक्यांतून आवक सुरू

सकाळ वृत्तसेवा

दौंड (पुणे) : दौंड तालुक्यात केडगाव येथे मुगाची १४५८ क्विंटल आवक झाली. मुगास प्रति क्विंटल किमान ३५००, तर कमाल ७१०० असा बाजारभाव मिळाला.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केडगाव उपबाजारात मंगळवारी (ता.२५) शिरूर, श्रीगोंदा, पारनेर आणि नगर तालुक्यातून मुगाची आवक झाली. लिलावासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे ताबडतोब अचूक वजन होत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. त्याशिवाय शेतमालाची रक्कम देखील ताबडतोब मिळत आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी मुगाचे लिलाव दिवसाआड सुरू करण्यात आल्याने मुगाची आवक वाढल्याची माहिती दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय पाचपुते आणि बाजार समिती सचिव तात्यासाहेब टूले यांनी दिली. 

दौंड मुख्य बाजारासह केडगाव आणि पाटस येथील उपबाजारातील आवक पुढीलप्रमाणे : 

शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रू.)
गहू   १४५२ १६०० २०००
ज्वारी ०१४६ १९००  ३१००
बाजरी ०६६८ १००० १८२१
हरभरा ००७८ ३४३१ ४४००
मका ००५२ ११०० १३०१
चवळी ००१० ६५०० ७१००

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT