Ajit Pawar Sakal
पुणे

Ajit Pawar : चांदणी चौकाच्या उद्घाटनाला अजित पवार निघाले मेट्रोने; गर्दीतून उभ्यानेच केला प्रवास

दत्ता लवांडे

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या मेट्रोमधून प्रवास केला आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पुण्याच्या मेट्रोतून प्रवास केला असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. यावेळी त्यांनी उभ्यानेच प्रवास करत पुणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

दरम्यान, अजित पवार हे चांदणी चौकाच्या नव्या पुलाच्या उद्घाटनासाठी जात असताना त्यांनी रूबी हॉल ते वनाज कॉर्नर पर्यंत मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत गप्पा मारल्या. आज सकाळी ११ वाजता चांदणी चौकाच्या उद्घाटनासाठी रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित असणार आहेत.

नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या विस्तारीत मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल आणि फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट हा विस्तारीत मार्ग असून यामुळे आता रूबी हॉलपासून वनाज कॉर्नर आणि सिव्हील कोर्ट ते पिंपरी पर्यंत प्रवास करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

Shahaji Raje Bhosale Samadhi : शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील समाधीवर बसवली भव्य ४५० किलोची मेघडंबरी; पुणेकराचे अभिमानास्पद कार्य

चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

पत्नी आवडत नाही म्हणून मित्रांना ५० हजारात विकली, पुढे १० दिवस मित्रांनी....; गुजरातमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन

SCROLL FOR NEXT