The Dead Body of an unidentified person was found in a canal near Janta Vasahat in pune 
पुणे

धक्कादायक! पुण्यात 'या' ठिकाणी आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

सकाळवृत्तसेवा

पुणे : जनता वसाहत येथून जाणाऱ्या कालव्यात रविवारी सकाळी आठ वाजता एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून अग्निशामक दलाने मृतदेह दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मृत व्यक्ती 30 ते 32 वर्ष इतकी वयाची आहे. रविवारी सकाळी 8 वाजता जनता वसाहत येथील अग्निशामक केंद्रसमोरील कालव्यात एक मृतदेह वाहत जात असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला माहिती दिली. जनता वसाहत अग्निशामक दलाचे अविनाश आढाव व त्यांच्या सहकाऱ्यानी मृतदेह बाहेर काढला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मृत व्यक्ती जनता वसाहत परिसरातील नाही, सिंहगड रस्ता भागातील ही व्यक्ती असावी. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी दिली.

महिलेला दम लागत असल्याने नेले जात होते रुग्णालयात पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena SC Hearing LIVE Updates : आधी आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निकाल, मग पक्ष कुणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवाद

Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

बॉयफ्रेंडसाठी पत्नीने करोडपती नवऱ्यासह ५ वर्षांच्या मुलाला संपवलं, घरातले CCTV बंद करून रचला कट; दोघांना अटक

Mira-Bhayandar: व्यावसायिक मालमत्तांना निवासी दराने कर आकारणी, मिरा-भाईंदर पालिकेचा कारभार वादात

SCROLL FOR NEXT