00accident_86_29.jpg
00accident_86_29.jpg 
पुणे

टेम्पोच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे : टेम्पोच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावर जनसेवा बॅंकेसमोर घडली. आनंद दशरथ फडतरे (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पोचालक आत्माराम दुबे (वय ६२, रा. अंधेरी, मुंबई) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद हा माळवाडीच्या दिशेने पायी जात होता. यावेळी टेम्पोंची त्याला धडक बसली व तो खाली पडल्याने टेंम्पोचे चाक त्याच्या अंगावरून गेले. नागरिकांनी व पोलिसांनी त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी घोषीत केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT