डेक्कन जिमखाना टी-२० क्रिकेट जोड
संक्षिप्त धावफलक ः
१) सहारा पुणेरी बाप्पा संघ - (१६.१ षटकांत) सर्वबाद ७६ (यशराज खाडे २८, बिरदवडे ४-१०, कुणाल थोरात २-१२, प्रणय सिंग २-१८) पराभूत विरुद्ध पूना क्लब - (९.१ षटकांत) २ बाद ७८ (नौशाद शेख नाबाद २६, अजिंक्य नाईक नाबाद २५, अकीब शेख २०, हरी सावंत २-२४).
२) पीवायसी हिंदू जिमखाना क्लब - (२० षटकांत) ५ बाद २१७ (सिद्धेश वीर ८९, धीरज फटांगरे ५६, अद्वय शिधये नाबाद ४०, समर्थ वाबळे २-४१) विजयी विरुद्ध पारसी जिमखाना - (२० षटकांत) ६ बाद १७० (आकाश बोरा ४१, यशवंत काळे ३२, योगेश चव्हाण २४, पियुष साळवी ३-२६).
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.