Deepotsav celebration at Shri Sai Baba and Mahadev Mandir Devasthan premises at Khadki Bazar 
पुणे

खडकी बाजार येथील  श्री साईबाबा  व महादेव मंदिर देवस्थान परिसरात दीपोत्सव साजरा

सकाळवृत्तसेवा

खडकी बाजार : खडकी बाजार  येथील मुठा नदीकिनारी श्री साईबाबा देवस्थान,  महादेव मंदिर देवस्थान परिसरात साई परिवाराच्यावतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महादेव मंदिर परिसरात सालाबादप्रमाणे दीप लावून साई आरती करण्यात आली दिव्याच्या लाखळखटामुळे संपूर्ण परिसर उजळून गेला होता.      

इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

​यावेळी खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण खडकी कॅन्टो. बोर्डाचे सदस्य दुर्योधन भापकर, कमलेश चासकर,अभय सावंत, सदस्या कार्तिकी हिवरकर, देवस्थानचे अध्यक्ष सुभाष कचरे,  खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तुषार गांधी,  शिवा शेट्टी, अरुण उत्तरकर, अॅड. संगीता कचरे, भारती भापकर, रश्मी सावंत, स्नेहल चासकर, राहुल कांबळे, बाळासाहेब आहेर, वंदे मातरम संघटनेचे  राजेश शर्मा,  विकास अगरवाल,  उपस्थित होते.   विवेक कचरे, रोहित बढे,  दीपक चार्य, बाबा परदेशीं पल्लवी भोईटे, संतोष गव्हाणे, अश्विनी पुणेकर, नितीन निंबाळकर, बलराज मुदलियार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा कचरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर लाच घेणारा आरटीओ निरीक्षक व खासगी व्यक्ती रंगेहाथ सापडला, ड्रॉव्हरमध्ये किती रुपये, वाचा...

Islapur News : बँकेच्या कर्जाला कंटाळुन एका शेतकऱ्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Vehicle Fitness Test: आरटीओची मोठी डिजिटल झेप! ६ मिनिटांत वाहनांची फिटनेस तपासणी करणार, नवीन प्रणाली कधी लागू करणार?

Pune BJP leads in campaign : पुण्यात भाजपचा प्रचाराचा धडाका!, महापालिका निवडणुकीसाठी जबरदस्त नियोजन

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

SCROLL FOR NEXT