dog1.jpg 
पुणे

कुत्र्याच्या हल्ल्यात `त्याने` गमावला जीव

सकाळवृत्तसेवा

खडकवासला (पुणे) : हवेली तालुक्यातील सोनापूर गावात कुत्र्याच्या हल्ल्यात हरीण गंभीर जखमी झाले होते. त्याचा खानापूर येथील जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

पानशेत रस्त्यावरील सोनापूर गावात खडकवासला धरणाच्या किनाऱ्यावर हरिण जखमी अवस्थेत पडल्याचे आदिवासी कातकरी समाजाच्या तरुणांनी पाहिले.
त्याचा जीव वाचविण्यासाठी  ग्रामस्थ, वन, पशुसंवर्धन विभागाचे प्रयत्न सुरू होते.

वनरक्षक अरुण पवळेने जखमी हरणाला राजू तनपुरे यांच्या घरी नेले. तेथून वनरक्षक स्मिता अर्जुन यांनी टेंपोतून त्याला खानापूरच्या  जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन दवाखान्यात नेले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मुत्यू झाला. त्यानंतर हरिणाचे शवविच्छेदन करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"हरिण खडकवासला धरणावर पाण्यासाठी आले असावे. त्याच्यावर कुत्र्यानी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्याला उभे राहता येत नव्हते. स्थानिक ग्रामस्थांनी माहिती देताच तातडीने घटनास्थळी पोचले. त्याला उपचारासाठी खानापूर आणले उपचार सुरू असताना त्याचा मुत्यू झाला." असे अर्जुन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT