पुणे

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या बदनामीप्रकरणी शेकाप कार्यकर्त्यांनी दिले निवेदन

CD

SGW26B09109
सांगोला : येथील पोलिस ठाण्यात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या बदनामीप्रकरणी सखोल चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देताना शेकापचे प्रमुख पदाधिकारी.

आमदार डॉ. देशमुखांच्या
बदनामीप्रकरणी शेकापचे निवेदन

सांगोला, ता. १ : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व त्यांच्या कुटुंबाची जाणीवपूर्वक बदनामी केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सांगोला पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांना निवेदन देण्यात आले. ही बदनामी सुनियोजित राजकीय षडयंत्र असून यामध्ये तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप शेकापने केला आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या सुनियोजित षडयंत्राची सखोल चौकशी करून सूत्रधारांसह सहभागी सर्वांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा मतदारसंघात उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना शेकापचे चिटणीस दादासाहेब बाबर, समाधान पाटील, माणिक वाघमारे, नंदकुमार शिंदे, समाधान पवार, आबासाहेब बाबर, मुकेश काशीद, आबासाहेब बंडगर, कल्याण भोसले, नंदकुमार यादव, दत्ता जाधव, सोमनाथ शिंदे, नरेश बनसोडे, अमजद बागवान, शिवाजी शेजाळ, हेमंत शिंदे, आबासाहेब मोटे, नवनाथ शिंगाडे, आकाश व्हटे, सूरज लवटे यांच्यासह शेकापचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: भारतीय शेअर बाजारात भूकंप! बाजार उघडताच सेंसेक्स 1,600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

T20 World Cup: आज मिळणार पहिला फायलिस्ट! दक्षिण आफ्रिका - न्यूझीलंडमध्ये ईडन गार्डन्सवर रंगणार सेमीफायनल

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील डॉक्टर ताब्यात

Galli Brothers : दुबईतील गलाई बांधव सुरक्षित; युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण

Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

SCROLL FOR NEXT