नागरीसुविधा केंद्र, पालिका भवन, पिंपरी - आधार कार्ड काढण्यासाठी झालेली नागरिकांची गर्दी. 
पुणे

देहूरोड, किवळे, रावेतला गैरसोय

संदीप भेगडे

देहूरोड - देहूरोड कॅंटोन्मेंटसह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रावेत, किवळे, विकासनगर भागात एकही अधिकृत आधार कार्ड केंद्र नाही. येथील असंख्य नागरिक आधार कार्डपासून वंचित आहेत.

‘आधार’मधील दुरुस्तीसाठी आधार केंद्र शोधावे लागत आहे. रावेत परिसरात केंद्र नसल्याने प्राधिकरणात जाण्याशिवाय पर्याय नाही असे उद्योजक दीपक मधुकर भोंडवे यांनी सांगितले.

सरकारने स्थानिक पातळीवर अधिक लोकसंख्येच्या ठिकाणी आधार केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी सोमाटणे येथील प्रतिभा डहाळे यांनी केली आहे.

देहूरोड परिसरातील दोन अनधिकृत आधार नोंदणी केंद्रांवर पिंपरी चिंचवडच्या अतिरिक्त तहसीलदार गीतांजली शिर्के यांनी महिन्यापूर्वी कारवाई केली होती.

ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाते. ज्या शाखेत ज्येष्ठांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही. त्याबाबत आमच्याकडे संपर्क साधावा.
- नटराजन पटनाला, 

सीनियर मॅनेजर, बॅंक ऑफ महाराष्ट्र, मोरवाडी शाखा शहरात आधार नोंदणीचे केवळ ९ टक्के काम राहिले आहे. ५९ केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यातील ३१ केंद्रे सुरू आहेत. उर्वरित केंद्रांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.
- प्रवीण आष्टीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी केरळमच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दाखल

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT