पुणे

सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन रखडले

CD

पिरंगुट, ता. १९ : मे महिना संपत आला तरी जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार सेवानिवृत्त शिक्षकांना एप्रिल महिन्याचे निवृत्ती वेतन अद्याप मिळालेले नाही. वेळेवर पेन्शन न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांना औषधोपचार, घरखर्च आणि बँकेचे हप्ते भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील साडेआठ ते नऊ हजार पेन्शनर्स वाढत्या वयोमानामुळे विविध आजारांनी त्रस्त आहेत. त्यांना औषधोपचारासाठी पैशांची तातडीची गरज असताना प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. राज्य पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन.डी. मारणे, कार्याध्यक्ष वसंतराव वाबळे, जिल्हा अध्यक्ष संपतराव तनपुरे आणि कार्याध्यक्ष राजाराम काळभोर यांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd T20I: विंडीजची ढापाढापी.. संजू सॅमसनची 'विराट' विक्रमाशी बरोबरी, कोहलीने २०१९ मध्ये केलेला असा पराक्रम...

Gangapur News : लग्नानंतर काठी नवऱ्याला मारू नकोस, नाना पाटेकरांच्या त्या मिश्किल प्रतिक्रियेची साक्षी शिरसाटला आठवण

Maharashtra Live News : निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत चिंता; 'इंडिया' आघाडीच्या खासदारांचा राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा

NCP Expulsion : बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्यासह बंडखोरांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी; विद्यमान अध्यक्षांवर तडकाफडकी कारवाई

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

SCROLL FOR NEXT