congress-.jpg 
पुणे

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात अन् देशात मंदी; काँग्रेसची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आज(ता.11) करण्यात आली. मंदी, बेरोजगारी महागाई, शेतकरी आत्महत्या, आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या समस्यासंह इतर प्रश्नांवर ही निदर्शने करण्यात आली होती. निदर्शकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकारच्या विरोधात फलक झळकावत सरकारचा निषेध व्यक्त केला.

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात आणि देशात मंदी या मंदीमुळे राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप यावेळी निदर्शकांनी केला आहे. या मंदीमुळे राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप काँग्रेस निदर्शकांनी केला. 

पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वेगवेगळ्या शाखांचा वतीने ही निदर्शन करण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईची समस्या भेडसावत आहे. त्याचबरोबर शेतमालाला दर नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही होत असल्याचा आरोप निदर्शकांनी केला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT