Deputy Chief Minister Ajit Pawar News in Marathi  
पुणे

Ajit Pawar News: एक किंवा दोन अपत्यावर थांबा, नाहीतर सर्वांना घर देणं ब्रह्मदेवालाही शक्य नाही; अजित पवारांचे वक्तव्य

Deputy Chief Minister Ajit Pawar News in Marathi: सकाळी ९ वाजता कार्यक्रम घेतल्याने काहींची अडचण झाली. परंतू सकाळ-सकाळी सुरुवात केली तर कामे लवकर होतात, असे देखील अजित पवार म्हणाले.

Sandip Kapde

Deputy Chief Minister Ajit Pawar News in Marathi

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केलं आहे. एक किंवा दोन अपत्यांवर थांबा लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेवाला  सुद्धा सर्वांना घर देणं शक्य होणार नाही, असे अजित पवार म्हणाले. पिंपरीतील कार्यक्रमात त्यांनी हगे मिश्किल वक्तव्य केलं.

अजित पवार म्हणाले, बाबांनो तुम्ही दोन किंवा एक अपत्यावर थांबा. तेवढं करा, कारण मी काही वर्षापूर्वी खासदार झालो. तेव्हा लोकसंख्या काय होती अन् आता ३३ वर्षांनी किती झालं. मग  ब्रह्मदेव जरी आला तर सर्वांना घर बांधून देऊ शकत नाही.

सकाळी ९ वाजता कार्यक्रम घेतल्याने काहींची अडचण झाली. परंतू सकाळ-सकाळी सुरुवात केली तर कामे लवकर होतात, असे देखील अजित पवार म्हणाले. 

पंतप्रधान आवास योजनेच्या लॉटरीसाठी महानगरपालिकेने  कोणताही दलाल नेमला नाही. नाहीतर मार्केटमध्ये फिरत असतात. तुम्हाला कोणी नंबर काढून देतो तर तक्रार करा, अजिबात त्यांना सोडणार नाही, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला.  नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळेच तुमचं स्वप्न पूर्ण झालं नंतर पैशांची लुबाडतात, असे देखील अजित पवार यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

Higher Education Protest: एम.फिल पात्र कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी ‘स्पुक्टो’चे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत धरणे

Solapur Health Crisis: मंगळवेढ्यात २७हून अधिक आरोग्य पदे रिक्त; भैरवनाथ उद्योग समूहाचे अनिल सावंत यांची आरोग्यमंत्र्याकडे तात्काळ भरतीची मागणी

Highway Crime : गोलटगाव फाट्यावर भरधाव वाहनासमोर उडी; २२ वर्षीय तरुणाने जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT