Devendra Fadnavis 
पुणे

Devendra Fadnavis : "ज्यांच्या घरात पोरगा नाही ते ही.." कर्नाटकच्या पराभवानंतर फडणवीस 'त्या' नेत्यांवर बरसले

Sandip Kapde

देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. शिल्लकसेना म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे गटाने केलेल्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्या नाहीत, त्यामुळे हे सरकार संविधानिक आहे, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे. कर्नाटकमधील भाजपच्या पराजयाची चर्चा होत आहे. मात्र ज्यांची एक जागा निवडून आली नाही. ते बडवत आहेत, ज्यांच्या घरी पोरगा झाला नाही ते देखील आनंद साजरा करत आहेत. 

मात्र राज्यात पुन्हा आपली सत्ता येणार आहे. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न लागू करणार असे काहीजण सांगत आहेत. मात्र अल्पसंख्यांकांचे ध्रुवीकरण करुन महाराष्ट्रात जिंकता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालेल मोदी पॅटर्न आणि भाजप पॅटर्न, असे फडणवीस म्हणाले. भाजप आणि शिवसेनेची युती भक्कम आहे. आपला निवडून येण्याचा फॉर्म्युला मोदीजींची कार्यशैली, सामान्यांच्या विकासाचा आपला नरेटीव्ह आहे, असे फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT