पुणे

देवगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

CD

देवगावमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
बार्शीशहर, ता. २५ : देवगाव (ता. बार्शी) येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. २५) उघडकीस आली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवनाथ गौतम जगताप (वय २९, रा. देवगाव, ता. बार्शी) यांनी देवगाव येथील गट क्रमांक २८५ मधील शेतात बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याची माहिती बुधवारी सकाळी सुमारे ८.४५ वाजता त्यांच्या नातेवाइकांना मिळाली. घटनेची माहिती तत्काळ बार्शी तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bill Gates Confession : मोठी बातमी! ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकरणी बिल गेट्स यांचा धक्कादायक कबुलनामा

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज

Blocked Nose & Headache: सततचे नाक चोंदणे आणि डोकेदुखीः साधी ऍलर्जी की नाकातील घातक गाठी? वेळीच व्हा सावध !

Kidney Transplant : हलाखीच्या परिस्थितीतही बाप ठरला ‘जीवनदाता’; वडिलांनी दिली मुलाला किडनी

Palghar: पालघरकरांचे हाल! तारापूर परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली, विविध आजारांमुळे स्थानिक बेजार

SCROLL FOR NEXT