manoj jarange  Sakal
पुणे

Dhangar reservation : चौंडीच्या धनगर मेळाव्यास मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

या मेळाव्यासाठी मराठा आरक्षणाचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती

मिलिंद संगई, बारामती..

बारामती - दस-याचे औचित्य साधून चौंडी येथे धनगर समाजाकडून इशारा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी मराठा आरक्षणाचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील यांनी दिली.

यावेळी बाळासाहेब दोलतडे, दादासाहेब केसकर,राजेंद्र बुध्याळ, शांतीलाल कोपनर,सुरेश बंडकर आण्णासाहेब रुपनवर, गोविंद नरवठे, नितीन धायगुडे, समाधान पाटील, किरण धालपे उपस्थित होते.चौंडी येथील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, दत्तात्रय भरणे, राम शिंदे मेळाव्याचे उदघाटक असतील.

धनगर समाजाचे चौंडी येथील 21 दिवसाचे उपोषण थांबविताना राज्य सरकारने 50 दिवसांत अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करण्याचे लेखी पत्र यशवंत सेनेला दिले आहे. असे असूनही 30 दिवस उलटल्यानंतरही शासन पातळीवर कोणतीच हालचाल होताना दिसत नाही.

यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी विजयादशमीचे औचित्य साधून सरकारला इशारा देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT