पुणे

धानोरेत एकाची गळफासाने आत्महत्या

CD

धानोरेत एकाची मफलरने
गळफास घेऊन आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २ : धानोरे (ता. बार्शी) येथील धनाजी सुभाष गोरे (वय ४४) यांनी राहत्या घरातील हॉलच्या खिडकीच्या ग्रीलला गळ्यातील मफलरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी दोनच्या सुमारास घडली.
याबाबत बार्शी तालुका पोलिसांत मृत धनाजी यांचा चुलत भाऊ संतोष सुभाष गोरे पाटील (वय ४९, रा. धानोरे) यांनी घटनेची माहिती दिली. संतोष पाटील हे न्यायालयीन कामासाठी सकाळी ११ वाजता बार्शीत आले होते. बार्शीच्या न्यायालयात असतानाच दुपारी तीनच्या सुमारास धनाजी गोरे यांनी घरात आत्महत्या केल्याची माहिती पुतण्या यश पाटील याने मोबाईलवरून संतोष गोरे पाटील यांना दिली. संतोष यांनी तत्काळ धानोरे येथे जाऊन पाहणी केली असता, धनाजी गोरे यांनी फाशी घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच या घटनेची माहिती धानोरे गावचे पोलिस कर्मचारी शिंदे यांना दिली. त्यावरून बार्शी तालुका पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. धनाजी गोरे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आले नाही. घटनेचा अधिक तपास बार्शी तालुका पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Well Accident : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! 70 फूट खोल विहिरीत 25 टन वजनाचे पोकलँड कोसळले; विहिरीत बुडणाऱ्या मित्रासाठी ऑपरेटरने..., VIDEO पाहा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी संतापल्या! केवायसी करूनही मिळेनात पैसे; पात्र-अपात्रतेबाबत गोंधळ, लाभार्थी महिलांचे बँकांत हेलपाटे..

तेलसाठा संपला तर काय? भारतासमोर रशियाचा पर्याय पण अमेरिकेची भीती; कराराची अट अडचणीची

Pune News: सांत्वन नको; आम्हाला ठोस मदत करा; दुबईत अडकलेल्या पर्यटकांची मागणी, सरकारकडून केवळ चौकशीचे फोन!

SCROLL FOR NEXT