Digambar Nimbalkar elected sarpanch of Pandharwadi 
पुणे

पंधारवाडीच्या सरपंच पदी दिगंबर निंबाळकर यांची निवड  

आदम पठाण

वडापुरी : पंधारवाडी (ता इंदापूर) येथील ता. 26 सप्टेंबरला झालेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगंबर दशरथ निंबाळकर सरपंच पदी निवडून आले आहेत. 

सरपंच पदासाठी या ठिकाणी 5 उमेदवार उभे राहिले होते. परंतु यावेळी सरपंच पद जनतेमधून असल्याने यावेळी जनतेने निंबाळकर यांना जास्त मतदान करून निवडून दिले आहे. निवडीनंतर ग्रामस्थांनी निंबाळकर यांचा सत्कार केला. यावेळी दिंगबर निंबाळकर म्हणाले कि सरपंच म्हणून गावाने मला निवडून दिले असून यापुढे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य देणार असून गावातील प्रलंबित कामे मार्गी लावणार असल्याचे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narhari Zirwal clerk action : नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील लिपिकावर कारवाई; चौकशी अहवाल येईपर्यंत खाजगी सचिवांचा कार्यभार थांबवला

Deputy CM Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात; अध्यक्ष निवडीचा पेच कायम, जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय

Latest Marathi News Live Update : मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर द्यावं- सुप्रिया सुळे

'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर पुन्हा वाहतूक कोंडी; १३ किमी अंतरासाठी १ तास; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा

'ती सध्या काय करते' मध्ये छोटी तन्वी साकारणारी बालकलाकार आठवतेय का? आताची अवस्था पाहून बसेल धक्का, नेमकं झालंय तरी काय?

SCROLL FOR NEXT