पुणे

थकबाकीदारांना डिजिटल नोटीस

सकाळवृत्तसेवा

पुणे - थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत अधिनियम मधील तरतुदीनुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. त्यानुसार थकबाकीदार वीजग्राहकांना व्हॉट्‌सॲप, एसएमएस, ई-मेलद्वारे नोटीस पाठविण्याचा आणि वीजपुरवठा खंडित करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला मान्यता दिली आहे.

महावितरणने मध्यंतरी वीजदर वाढ संदर्भातील प्रस्ताव वीज नियामक आयोगासमोर सादर केला होता. त्यावर प्रस्तावावर निकाल देताना आयोगाने राज्यात महावितरणला थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल मोडनुसार डिजिटल नोटीस देण्यास मान्यता मिळावी, अशी मागणी केली होती. त्यास आयोगाने मान्यता दिल्यामुळे त्याला कायदेशीर आधार प्राप्त झाला आहे. महावितरणने मागील काही वर्षांपासून ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. त्यानुसार आतापर्यंत दोन कोटी ५ लाख ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT