पुणे

शाळेला तीन डिजिटल टीव्ही भेट

CD

SLC26B29745
फोटोओळ :
सोलापूर : विद्यार्थ्यांना डिजिटल टीव्ही भेट देताना राज सलगर, धर्मराज गुंडे, आसिफ चौधरी. यावेळी विद्यार्थी व शिक्षक.

शाळेला तीन डिजिटल टीव्ही भेट
सोलापूर, ता. १७ : मागास समाजसेवा मंडळ संचलित जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेजला शिखर पहारिया फाउंडेशनतर्फे तीन डिजिटल टीव्ही भेट देण्यात आले. या डिजिटल सुविधांचे उद््घाटन फाउंडेशनचे कार्यकर्ते राज सलगर, धर्मराज गुंडे, आसिफ चौधरी, तनवीर शेख, तुषार जोगधनकर, कौशल शिंदे व फुरकान मनियार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्राचार्य रवींद्र चव्हाण व कमांडंट अशोक कुमार मंचंदा यांनी फाउंडेशनच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनीही फाउंडेशनच्या योगदानाबद्दल आभार मानले. सूत्रसंचालन वनिता नेवसे यांनी केले. अर्चना नागणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT