Dimbhe Dam sakal
पुणे

Dimbhe Dam : डिंभे धरण 96 टक्के भरले, घोड नदीत ४६५० क्युसेस पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात गेली दोन दिवस समाधानकारक पाऊस झाला आहे. अजूनही काही ठिकाणी पाऊस पडत आहे.

डी. के. वळसे पाटील

मंचर - आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात गेली दोन दिवस समाधानकारक पाऊस झाला आहे. अजूनही काही ठिकाणी पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर हुतात्मा बाबू गेनू जलाशयात (डिंभे धरण) पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणत येत आहे. धरण ९६ टक्के पाण्याने भरले आहे.

पूर नियंत्रणासाठी धरणातून घोड नदीमध्ये सुरूवातीला ४ हजार ६५० क्युसेसने (cusecs) ने पाणी शुक्रवार (ता. ८) रोजी रात्री आठच्या सुमारास सोडण्यात आले आहे. घोड नदी काठच्या गावांनी काळजी घ्यावी.' असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

ते म्हणाल, 'धरणातून पाणी सोडण्याच्या क्षमतेत आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. घोड नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी वाढणार आहे. त्यामुळे पोहण्यासाठी जाणे टाळावे. महिलांनी कपडे धुण्यासाठी काठावर जाऊ नये. कृषी पंपाच्या विद्युत मोटारी सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. नागरिकांनी काळजी घ्यावी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT