Voter List Sakal
पुणे

Voter List : फुरसुंगी मतदार यादीत नाव न सापडल्याने नागरिकांची नाराजी

मतदार यादीमध्ये मध्ये नाव न सापडल्याने फुरसुंगीमधील नागरिकांची पळापळ झाली.

सकाळ वृत्तसेवा

फुरसुंगी : मतदार यादीमध्ये मध्ये नाव न सापडल्याने फुरसुंगीमधील नागरिकांची पळापळ झाली.काही मतदारांचे मतदान केंद्र सासवड मधील केंद्रात राहत्या घरापासून वीस किलोमीटर लांब आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत होती.माजी उपसरपंचाचेच नाव यादीतून वगळल्याचा प्रकार फुरसुंगीमध्ये निदर्शनास आला.

संजय हरपळे (माजी उपसरपंच,फुरसुंगी):मतदार यादीमधील नाव वागल्याने मतदानापूर्वी अर्ज करून सांगितले होते.तरीही मतदार यादीमध्ये नाव आले नाही.आमच्या भागातील जवळपास पंधराशे नागरिकांची नावे वगळण्यात आली आहेत.अनेक नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिले.

सुरज गायकवाड (रहिवाशी, फुरसुंगी ): मी मतदान करण्यासाठी केंद्रावर आल्यानंतर यादीत नाव नसल्याचे समजले.निवडणूक निर्णय अधिकाऱयांना फोन करून ही बाब सांगितली. त्यांच्याकडून दुसऱ्या यादीत नाव आहे का तपासून सांगतो सांगण्यात आले.मात्र वेळ संपली पण मतदान करता आले नाही.ज्यांना मतदानाचा हक्क वाजवायचा आहे त्यांनाच मतदान करता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT