police 
पुणे

पुणे : लष्कर पोलिसांकडून मास्क, सॅनिटायझरचे वाटप 

सकाळवृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट (पुणे) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लष्कर पोलिस स्टेशनच्या वतीने पुलगेट पोलिस चौकी येथे कॅम्पातील गरजवंत कुटुंबांना अन्नधान्य, मास्क व सॅनिटायझर या वस्तूंचे वाटप वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत भोसले, पोलिस उपनिरीक्षक मनमित राऊत, ज्योती पन्हाळे, विशेष पोलिस अधिकारी विकास भांबुरे, प्रवीण गाडे ,विजय भोसले आदींच्या हस्ते करण्यात आले. 

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक कुटुंबांची गरज लक्षात घेता गेली महिनाभरापासून कॅम्प भागात लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गरजू कुटुंबांना लष्कर पोलिस ठाण्यातर्फे जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. 

ज्या कुटुंबांना अन्नधान्याची गरज असेल त्यांनी लष्कर पोलिसांशी संपर्क साधावा तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे, आवाहन यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भोसले यांनी केले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

Chhatrapati Sambhajinagar: गॅससाठी नागरिकांच्या रांगा कायम; आठ दिवसांत प्रश्न सुटू शकतो, पण पुरवठा वाढवा ः एजन्सी

Mugdha Karnik Controversy: अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी माफी मागावी; श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्य, मंदिर समितीचे पत्रक प्रसिद्ध!

Chhatrapati Sambhajinagar: कांदा अवघा ७०० रु. क्विंटल; शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, हमीभाव देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT