पुणे

वाई:-पसरणी जिल्हा परिषद शाळेच्या दोन विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय व्यक्तिमत्त्व स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी.

CD

जिल्हास्तरीय व्यक्तिमत्त्व स्पर्धेत
अबोली येवले, आलिना शहाचे यश

वाई, ता. ४ : पसरणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय व्यक्तिमत्त्व स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले. या स्पर्धेंतर्गत झालेल्या इंग्रजी निबंध स्पर्धेत इयत्ता सहावीतील आलिना शहा हिने प्रथम, तर इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता सातवीतील अबोली येवले हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
शिक्षिका वर्षा काटवटे, मुख्याध्यापक विष्णू भांगरे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर, शकील मोमीन, दिलीप बाबर, केंद्रप्रमुख निर्मला भांगरे, बाजार समितीचे उपसभापती विनायक येवले, सरपंच हेमलता गायकवाड, उपसरपंच बद्रीनाथ महांगडे, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पांचाळे, उपाध्यक्ष सचिन महांगडे, गोविंद येवले, डी. एम. महांगडे, अमोल महांगडे, समितीचे सदस्य, पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
----


B07423
अबोली येवले

B07424
आलिना शहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT