doctor from sancheti hospital died in accident on Pune Mumbai express way 
पुणे

पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव : संचेती रूग्णालयाचे अस्थीरोग विभागाचे प्रमुख डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचे काल (ता. 16) रात्री अपघाती निधन झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याच्या बाजूला गाडीचे पंक्चर काढत असताना व्होल्व्हो बसने मागून येऊन धडक दिली.

केतन खुर्जेकर व त्यांचे चालक महामार्गाच्या बाजूला गाडीचे पंक्चर काढत असताना मागून व्होल्व्होे आली व नकळत बसने या दोघांना घडक दिली. यात गाडी चक्काचूर झाली असून, दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

केतन हे जेष्ठ विधीज्ञ श्रीपाद खुर्जेकर यांचे चिरंजीव होते. आज केतन यांचा वाढदिवस होता. पण या आनंदाच्या दिवशीच खुर्जेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोहम्मद सिराजला मिळाला ICC चा मोठा पुरस्कार; म्हणाला, 'हा सन्मान फक्त माझा नाही, तर...'

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

SCROLL FOR NEXT