पुणे

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ, पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

CD

विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल
राहुरी : चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी महिलेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या नऊ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. आलीम चाँद मिस्तरी (पती), चाँद हुसेन मिस्तरी, नजीमा चाँद मिस्तरी, राजू चाँद मिस्तरी, अश्पाक चाँद मिस्तरी, शप्पी नजीर मिस्तरी, तस्लीम राजू मिस्तरी, हिना अश्पाक मिस्तरी आणि फरजाना सलीम मिस्तरी (सर्वजण रा. साकूर मांडवे, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत. अस्मा अलीम मिस्तरी (वय ३५, हल्ली रा. मोमिन आखाडा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’; देवेंद्र फडणवीसांची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; भरधाव बसने ४ वाहनांना उडवलं, १० जण जखमी

आयपीएलमध्ये धुमाकूळ, पण रेड बॉलमध्ये संघर्ष; वैभव सूर्यवंशीबाबत राहुल द्रविडचा मोठा सल्ला, ‘तो फक्त १५ वर्षांचा आहे, थोडा वेळ द्या!’

8th Pay Commission: जुन्या पेन्शनधारकांनाही 8व्या वेतन आयोगाचा फायदा? 1 जानेवारी 2026 पूर्वी रिटायर झालेल्यांसाठी नियम बदलणार?

Marathi News Live Updates : राहुल गांधी हॉटेल सेरेटोनमध्ये दाखल, काँग्रेस नगरसेवकांशी साधणार संवाद

SCROLL FOR NEXT