पुणे

दानपेटी फोडणारा चार तासांत जेरबंद

CD

दानपेटी फोडणारा चार तासांत जेरबंद
राहुरी, ता. १५ : म्हैसगाव येथे श्री क्षेत्र केदारेश्वर देवस्थानातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरणाऱ्या एका आरोपीस राहुरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली. दीपक राधू आंबेकर (वय २८, रा. कोळेवाडी, ता. राहुरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले. म्हैसगाव येथे श्री क्षेत्र केदारेश्वर देवस्थानात गुरुवारी (ता. १४) रात्री अज्ञात चोरट्याने प्रवेश करून दानपेटी फोडली. त्यातील रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार आज शुक्रवारी (ता. १५) सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रामनाथ सानप, राजू पुंड, गणेश मैड यांच्या पथकाने शोध मोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; सात जिल्ह्यांना येलो अलर्ट

Hockey World Cup, IND vs PAK: भारत-पाकिस्तान १६ वर्षांनी आमने-सामने! दोन्ही संघांसाठी 'करो वा मरो' सामना, कुठे अन् कधी पाहाणार?

Ambajogai News : धानोरा ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने संपविले जीवन; मुलींची छेड काढल्याच्या संशयातून झाली होती मारहाण

Yogi Adityanath यांच्याकडून नाना पाटेकरांचं तोंडभरून कौतुक; म्हणाले, 'प्रसिद्धी न करता शेतकऱ्यांसाठी मदत करणारी पहिली व्यक्ती...'

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

SCROLL FOR NEXT