Donation of Sanitary Pads through Pad Petty for Every Beti initiative
Donation of Sanitary Pads through Pad Petty for Every Beti initiative 
पुणे

'पॅड पेटी फॉर एव्हरी बेटी'; पुण्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना मिळणार सॅनिटरी पॅड्‌स

सकाळवृत्तसेवा

पुणे : टाळेबंदीच्या काळात उत्पन्न घटल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅड्‌स वापरणे देखील अशक्‍य झाले. हेच लक्षात घेत काही महिलांच्या पुढाकाराने जून महिन्यात "पॅडस्क्वाड' उपक्रमाला देशभरात सुरुवात झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येत्या 2 ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या दानोत्सव या साप्ताहिक उपक्रमासाठी शहराच्या विविध भागात "पॅड पेटी फॉर एव्हरी बेटी'उपक्रमा अंतर्गत पॅड पेटी ठेवण्यात येणार असून, यामध्ये नागरिकांनी सॅनिटरी पॅड्‌स दान करावेत, असे आवाहन पॅडस्क्वाडच्या वतीने करण्यात आले आहे. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

कसा घेणार सहभाग 
- नागरिकांनी सोसायटी अथवा इमारतीच्या भागात 18 सप्टेंबरपासून एक पॅड पेटी लावावी 
- आजूबाजूच्या नागरिकांना यामध्ये सॅनिटरी पॅड्‌स दान करण्याचे आवाहन करावे. 
- padssquad@gmail.com अथवा mayuridhavale2019@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा. 
- उपक्रमामधून जमा झालेले सॅनिटरी पॅड्‌स पॅडस्क्वाडच्या वतीने एकत्रित करण्यात येतील व आजूबाजूच्या परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांपर्यंत पोहोचविण्यात येतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT