पुणे

वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी लडकत

CD

हडपसर, ता. २५ : भाजपच्या हडपसर विधानसभा मतदारसंघ (पूर्व) मंडल वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. मनोज लडकत यांची नियुक्ती करण्यात आली. मंडल अध्यक्ष समीर घुले यांनी ही घोषणा केली असून, आमदार योगेश टिळेकर यांच्या हस्ते लडकत यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष प्रशांत तुपे, संदीप दळवी, शिवराज घुले, माऊली कुडले, सीमा शेंडे, सविता हिंगणे आदी उपस्थित होते.

82370

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

UP Jobs : २ लाख STEM ग्रॅज्युएट्सना मिळणार ग्लोबल संधी! १५ कंपन्यांचे मोठे करार, हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो नोकऱ्यांची शक्यता

SCROLL FOR NEXT