पुणे

किशोर बेडकीहाळ व्याख्यान

CD

डॉ. एन. डी. पाटील
जयंतीनिमित्त व्‍याख्‍यान
सातारा : ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात ‘डॉ. एन. डी. पाटील आणि सामाजिक चळवळी’ या विषयावर ज्‍येष्‍ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांचे व्‍याख्‍यान झाले. बेडकीहाळ यांनी डॉ. पाटील यांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींचा सर्वांगीण आढावा घेतला. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर डॉ. सरोज (माई) पाटील प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी दोघांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ‘मोदींचा वारसदार म्हणून...’

शरू खांद्यावर डोकं ठेवणार, तिच्या स्पर्शाने जय मोहरणार; दोघांची वाढती जवळीक पाहून प्रेक्षक खुश, सनई चौघडेचा नवा प्रोमो व्हायरल

मुळशी पॅटर्नमुळे मुलांना नोकरी मिळेना, लग्नही जुळेना? मुळशीकरांचा संताप; चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी

Marathi News Live Updates : अल्पवयीनांकडून गुन्हे रोखण्यासाठी कायद्यात बदल गरजेचा, अनिश अवधिया यांच्या वडिलांचे मत

Mumbai Local: दिव्यांग व्यक्तीचा जीव धोक्यात घालणारा प्रकार, 'वॉकर'च्या मदतीने ओलांडली रेल्वे रूळ; Video Viral

SCROLL FOR NEXT