पुणे

महिला सुरक्षेवर प्रभावीपणे काम करणार ः डॉ. गोऱ्हे

CD

पुणे, ता. १८ : ‘‘पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास आगामी काळात निश्चितच सार्थ ठरवेन,’’ असा विश्वास डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. सलग पाचव्यांदा महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या ‘सिल्व्हर रॉक्स’ निवासस्थानी पत्रकारांसाठी सदिच्छा भेट व चहापान झाला. याला डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘२००२ ते २०२६ या काळात सातत्याने सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी शिवसेना पक्षाची ऋणी आहे.’’
२०१९ ते २०२६ या कालावधीत विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची जबाबदारी सांभाळल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांवरील अत्याचार, देवस्थानांचे प्रश्न, भाविकांच्या सुविधा आणि जनतेच्या समस्यांवर सातत्याने आवाज उठवल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून काम केल्याचाही उल्लेख त्यांनी केला. आगामी काळात विद्यार्थी, महिला सुरक्षा, सुशासन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एल निनोचं रौद्ररूप येणार? शंभर वर्षांतील शक्तिशाली घटनांपैकी एक ठरण्याचा अंदाज, भारतासह जगाची चिंता वाढली

Marathi News Live Updates : मी पुण्यात भाषण द्यायला नाही, तुमचं म्हणणं ऐकायला आलो आहे- राहुल गांधी

नवीन SIM घेणाऱ्यांसाठी मोठा बदल! फक्त KYC पुरेसं नाही, बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य

Kalamb News : मतदारांनी विरोधक निवडले; नगरसेवकांनी सत्ता! कळंबमध्ये बॅनरबाजीने राजकीय धुरळा

ST Service : ठाणे-गणपतीपुळे एसटीमुळे १४ गावांना दिलासा; आमदार संजय केळकरांच्या पाठपुरावयाला यश

SCROLL FOR NEXT