nanaware 
पुणे

भाजप वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप ननावरे

मिलिंद संधान

नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी पिंपळे गुरव येथील डॉ. प्रदीप ननावरे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच याबाबतचे पत्र डॉ. ननावरे यांना दिले आहे. सांगवी पिंपळे गुरव डॉक्टर्स असोशिएशनच्या माध्यमातून डॉ ननावरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यात वैद्यकीय तपासणी व उपचार, पोलिस दलाची आरोग्य तपासणी, अनाथालयातील मुलांना औषधोपचार, सैनिकांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्याकरीता विविध उपक्रम राबविणे व वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनासारखे उपक्रम राबविले आहेत.   

शहर कार्यकारणी - उपाध्यक्ष - डॉ प्रताप सोमवंशी; डॉ रमेश केदार, सचिव - डॉ प्रविण सुर्यवंशी, सहसचिव - डॉ किशोर महाजन; डॉ संतोश मोरे, खजिनदार - डॉ धनराज हेळंबे; डॉ प्रशांत माने; डॉ चंद्रकांत कापसे, प्रवक्ता - डॉ पद्मनाभ केसकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Dhruv Rathee? : जर्मनीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग अन् Renewable Energy चं शिक्षण; ध्रुव राठी कसा बनला YouTuber? जाणून घ्या थक्क करणारा प्रवास

Vasota Fort Tourism : पर्यटकांची प्रतीक्षा संपली! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ऐतिहासिक वासोटा किल्ला 'या' तारखेपासून खुला, तब्बल चार महिने होता बंद, प्रवेश शुल्क जाहीर

Teacher Viral Video: मस्ती भोवली! विद्यार्थ्याच्या डोक्याला बनवले 'तबला'; व्हिडिओ व्हायरल होताच शिक्षकावर कारवाईचा हातोडा

Marathi News Live Updates : राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका, एकहाती वर्चस्वाचा काळ संपल्याचा थेट इशारा

चार दिवसांपासून तापाने फणफणत, उपचारांअभावी ११ वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू; आश्रमशाळेतील ३ अधिकारी निलंबित

SCROLL FOR NEXT