पुणे

बार्शी सार्वजनिक ग्रंथालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

CD

PGR26B03706
बार्शी ः येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मान्यवर.

बार्शीत राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात
बार्शी : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात भारतातील पहिले ग्रंथपाल, ग्रंथालयशास्त्राचे जनक अन् सार्वजनिक ग्रंथालय चळवळीचे प्रवर्तक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३४ वी जयंती राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांच्या वतीने ग्रंथपाल विनोद गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गायकवाड यांनी केले. या वेळी भागवत बोबडे, नईमभाई शेख, प्रेम अग्रवाल यांच्यासह ग्रंथालयाचे सभासद अन् वाचक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

Mohol Drought : मोहोळ तालुक्यातील सहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पुर्ण,अद्याप ही काम सुरू;

SCROLL FOR NEXT