पुणे

दहिवडी कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. सुनील हेळकर

CD

दहिवडी कॉलेजच्या
प्राचार्यपदी सुनील हेळकर

दहिवडी, ता. ४ : रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. सुनील हेळकर यांची नियुक्ती झाली असून, नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. माढा महाविद्यालयातून बदलीने ते दहिवडी महाविद्यालयात आले आहेत.
डॉ. हेळकर यांनी गेल्या १८ वर्षांत फुंडे, मंचर, कोरेगाव, रामानंदनगर, मलकापूर, माढा महाविद्यालयात प्राचार्य म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांना ३६ वर्षे अध्यापन आणि प्रशासनाचा अनुभव आहे. दहिवडी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान असावे, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्रभाकर देशमुख तसेच दहिवडी परिसरातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
.........
छायाचित्र
MLV26B07143
डॉ. सुनील हेळकर
...... पुर्ण.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT