sanghavi.
sanghavi. 
पुणे

दापोडीत नदीघाट स्वच्छतेचे काम सुरू

रमेश मोरे

जुनी सांगवी - गणेशउत्सवासाठी विसर्जन घाट तयार ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने जुनी सांगवी, दापोडी परिसरातील नदी घाट व परिसराची स्वच्छता कामे सुरू असुन ती अंतीम टप्प्यात आली आहेत. दापोडी येथील गणपती विसर्जन पवना नदी घाटावर करण्यात येते. गणपती उत्सवा दरम्यान स्वच्छता व नदी प्रदुषण रोखण्यासाठी घाट स्वच्छतेबरोबरच निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत. सांगवी दापोडी परिसरात घरगुती एक दिवसाचा गणपती, दिड दिवसाचा गणपती बसविण्यात येतो. तर सांगवीत सार्वजनिक मंडळे सात दिवसाचा उत्सव साजरा करून बाप्पांना सातव्या दिवशी निरोप देतात.तर काही ठिकाणी दहा दिवसाचा गणेश उत्सव साजरा करण्यात येतो. दापोडीतील मोठी मंडळे हँरीस पुलाखाली गणपती विसर्जन करतात तर सांगवीतील पवना नदी घाटावर विसर्जन होते. आरोग्य विभागाच्या वतीने उत्सव काळातील उपाययोजना कामे सध्या सुरू आहेत.

गणेश उत्सवासाठी घाट व परिसर स्वच्छतेबाबत सुचना केल्या होत्या. स्वच्छतेची कामे सुरू आहेत.
माई काटे-नगरसेविका दापोडी.

प्रभागातील फुगेवाडी,कासारवाडी,दापोडी येथील नदीघाटांची स्वच्छता कामे सुरू आहेत.दोन दिवसात घाट सज्ज ठेवण्यात येतील.
सुनिल चौहान -आरोग्य निरिक्षक
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

मतदारांच्या फायद्याची बातमी! पत्ता बदलण्यासाठी ‘अर्ज क्र.8’ तर यादीत नाव समाविष्टसाठी भरावा लागतो अर्ज क्र. 6; ‘या’ संकेतस्थळावर आजच भरा अर्ज

Salman Khan house firing case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूचा कोर्टाने मागवला अहवाल; पोलीस कोठडीत संपवलं होतं जीवन

Latest Marathi News Live Update : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची धडाडणार तोफ; इंडिया आघाडीचे नेते राहणार उपस्थित

National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT