Lalit Patil Case Sakal
पुणे

Lalit Patil Case : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट! ससूनमधील आणखी एका कर्मचाऱ्याला अटक

पुणे पोलिसांकडून ससून मधील अजून एकाला अटक करण्यात आली आहे.

रोहित कणसे

पुणे : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा मोठी कारवाई केली असून पुणे पोलिसांनी ससून मधील अजून एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून गेल्यानंतर पोलीस दलावर जोरदार टीका झाली होती, तसेच रुग्णालय प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.

ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेवते हा कारागृहातून ससून रुग्णालयात आणलेल्या कैद्यांची बडदास्त करत होता. शिवतेला अटक केल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाल्याचे पाहयाला मिळत आहे. ललित पाटील ससून रुग्णालयात असताना ललित पाटीलची सगळी कामे शेवते बघत असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT