पुणे : शिवाजी रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी बंद केल्यामुळे सुमारे दोन लाख प्रवाशांचे मंगळवारी हाल झाले. तसेच पीएमपीएमएलच्या उत्पन्नालाही सुमारे 35 लाख रुपयांचा फटका बसला.
शेरजील इमाम आपल्या राष्ट्रद्रोही भाषणात नेमका काय म्हणाला?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते म्हणून वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्त्यावरील वाहतूक सकाळपासून बंद केली. त्यामुळे पीएमपीच्या बस डेक्कनवरून टिळक रस्तामार्गे पुढे गेल्या. शिवाजी रस्त्यावरून पीएमपीची वाहतूक बंद करू नका, अशी विनंती वाहतूक पोलिसांना वारंवार करण्यात आली होती, असे पीएमपीचे महाव्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
दुचाकी आणि चार चाकी वाहनांची वाहतूक पोलिसांनी बंद करून पीएमपीची सुरू ठेवावी, अशीही मागणीही पोलिसांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.