Dumper Accident in Dhayari sakal
पुणे

धायरीत एकाचा धुडगूस; हातगाड्या तोडून शिरला टपऱ्यात

डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाले नाही.

विठ्ठल तांबे

धायरी : धायरी गणेश नगर येथील मुक्ताई गार्डन जवळ चार दिवसांपूर्वी पाण्याच्या टँकर खाली चिरडून मृत्यू (Death) झाला होता. तोच चार दिवसानंतर त्याच ठिकाणी आज मंगळवार सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धायरी फाट्याकडून एक डंपर भरधाव वेगाने येऊन मुक्ताई गार्डन जवळलोखंडी दुभाजक तोडून हातगाड्या व टपऱ्या मध्ये शिरला .या मध्ये एक महिला जखमी झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात हातगाड्या व टपऱ्याचे नुकसान झाले आहे. (dhayari Dumper Accident)

डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाले नाही. मुख्य रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी सिंहगड पोलीस व सिंहगड वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनेची चौकशी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT